चित्रकला आणि माझे सख्य विळा-भोपळ्यासारखे आहे....मला आजवर कधीच चित्र काढणे जमलेले नाहीये...खोकल्यामुळे आवाज बंद झाला...बोलताही येईना..गाणं म्हणणं तर विसरलोच आहे..मग काय करायचं? म्हणून हे रेघोट्या प्रकरण जन्माला आले...एमएसपेंटमध्ये उंदराची शेपटी हलवून काही रेघोट्या मारल्या...त्या इथे आपल्यासमोर ठेवतोय...
काही कळलं,एखादा आकार दिसला..तर मलाही सांगा! ;)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा